E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
जगातल्या पहिल्या व्हर्टिकल लिफ्टिंग पुलाचे पंतप्रधान मोदींकडून उदघाटन
Wrutuja pandharpure
06 Apr 2025
तामिळनाडू
: रामनवमीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूतील रामेश्वरम येथे पंबन रेल्वे पुलाचे उद्घाटन होत आहे. पुलाची लांबी २.७ किलोमीटर एवढी आहे. आणि या पुलाच्या निर्मितीसाठी ५५० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून याच्या कोणशिलेचा कार्यक्रम करण्यात आला होता आणि आज याच पुलाचे उद्घाटन होत आहे. हा जगातला पहिला व्हर्टिकल लिफ्टिंग पूल आहे.
या पुलाची क्षमता जबरदस्त आहे, त्यावर हाय स्पीड रेल्वे सुद्धा धावू शकतील आणि म्हणून हा पूल एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. या पुलावरून ताशी ५० कि.मी वेगाने रेल्वे धावेल. बऱ्याच ठिकाणी रेल्वेच्या प्रवासाला अनेक दिवस लागतात,हा प्रवास जास्त वेळचा होतो. आपल्याकडे तेवढ्या जास्त क्षमतेचे रेल्वे रूळ उपलब्ध नाहीत, त्यामुळे आता जे नवे रेल्वे रूळ, नवा पूल बनत आहे त्या ठिकाणी रेल्वे रूळसुद्धा हाय स्पीड कपॅसिटीचे वापरले गेलेले आहेत. या पुलामुळे कुठेतरी देशातील दळण वळणासाठी फायदा होणार आहे.
Related
Articles
‘आरआरआर’ला ‘स्टंट’चा ऑस्कर पुरस्कार
12 Apr 2025
मुक्त व्यापार करुन देणार अमेरिकेला शह
15 Apr 2025
किश्तवाडमध्ये चकमकीत दहशतवादी ठार
12 Apr 2025
अरबी समुद्रात सापडले १८०० कोटींचे अमली पदार्थ
15 Apr 2025
‘वक्फ’ कायद्याविरोधात आणखी एक अर्ज
15 Apr 2025
वाचक लिहितात
14 Apr 2025
‘आरआरआर’ला ‘स्टंट’चा ऑस्कर पुरस्कार
12 Apr 2025
मुक्त व्यापार करुन देणार अमेरिकेला शह
15 Apr 2025
किश्तवाडमध्ये चकमकीत दहशतवादी ठार
12 Apr 2025
अरबी समुद्रात सापडले १८०० कोटींचे अमली पदार्थ
15 Apr 2025
‘वक्फ’ कायद्याविरोधात आणखी एक अर्ज
15 Apr 2025
वाचक लिहितात
14 Apr 2025
‘आरआरआर’ला ‘स्टंट’चा ऑस्कर पुरस्कार
12 Apr 2025
मुक्त व्यापार करुन देणार अमेरिकेला शह
15 Apr 2025
किश्तवाडमध्ये चकमकीत दहशतवादी ठार
12 Apr 2025
अरबी समुद्रात सापडले १८०० कोटींचे अमली पदार्थ
15 Apr 2025
‘वक्फ’ कायद्याविरोधात आणखी एक अर्ज
15 Apr 2025
वाचक लिहितात
14 Apr 2025
‘आरआरआर’ला ‘स्टंट’चा ऑस्कर पुरस्कार
12 Apr 2025
मुक्त व्यापार करुन देणार अमेरिकेला शह
15 Apr 2025
किश्तवाडमध्ये चकमकीत दहशतवादी ठार
12 Apr 2025
अरबी समुद्रात सापडले १८०० कोटींचे अमली पदार्थ
15 Apr 2025
‘वक्फ’ कायद्याविरोधात आणखी एक अर्ज
15 Apr 2025
वाचक लिहितात
14 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवत पादचार्यांसह नऊ जणांना चिरडले; ३ ठार
2
रेपो दरात पुन्हा कपात
3
गुणवत्ता वाढीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागेल
4
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
5
दूरसंचार सेवा महागणार
6
अनर्थाला निमंत्रण (अग्रलेख)